Post Office Yojana नमस्कार मित्रांनो पोस्टाने ग्राहकांसाठी एक भन्नाट योजना सुरू केली आहे ज्या मार्फत 1 हजार रुपये भरून वर्षाला 60 हजार रूपये मिळणार ग्राहकांवर्षा ला Post Office Yojana पोस्टात जसे ही योजना सुरू करण्यात आली आहे मोठ्या संख्येने ग्राहकांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करत आहेत.तर मित्रांनो योजना कोणती आहे लाभ कसा घ्यायचा आणि कोण लाभ घेऊ शकतो ही सविस्तर माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत. तर हा लेख शेवटपर्यंत वाचा .
Post Office Yojana पोस्ट ऑफीस ची नवीन योजना काय आहे?
Post Office Scheme तर मित्रांनो सर्वात आधी आपण ही योजना नेमकी काय आहे ते जाणून घेऊया आणि त्यानंतर योजनेचा लाभ करून घेऊ शकतो तसेच लाभ घेण्यासाठी काय करायचं आहे .ते जाणून घेऊया बघा पोस्ट कार्यालयाने पेन्शन सारखीच मासिक बचत योजना हे ग्राहकांसाठी सुरू केली आहे .या योजनेअंतर्गत ग्राहकांना 7.4% व्याज दिले जाते.
या योजनेसाठी पात्रता?
या योजनेत पैसे गुंतवण्यासाठी खातेदाराचे वय 18 वर्षे पूर्ण झालेली असावी
योजनेमध्ये पैसे गुंतवल्यास दरमहा येणारी व्याज हे बचत खात्यात जमा होते आणि त्यावर पुन्हा व्याज मिळते त्यानुसार सर्वात मोठे म्हणजे या योजनेत महिलेला किमान एक हजार रुपये गुंतवावी लागणार आहे . आणि किती वर्षांसाठीही गुंतवणूक करावी लागेल एका वर्षापर्यंत या योजनेतील माघार घेता येणार नाही ग्राहकाला मुदतपूर्वी पैसे परत मिळवायचे असल्यास यातून दोन टक्के रक्कम कडून घेण्यात येईल.
Post Office Yojana या योजनेचा लाभ कसा घ्यायचा ?
तर तुमचे पोस्टात खते नसेल तर सर्वात आधी तुम्हाला पोस्टात खाते उघडावे लगेल त्यानंतर या योजनेसाठी तूम्ही अर्ज करु शकता. वैयक्तिक खाते उघडल्यास तुम्हाला नऊ लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करता येईल आणि किमान 1000 रुपये गुंतवणूक करून खाते सुरू करू शकता तसेच संयुक्त खाते उघडले असते अर्थात जॉईंट खाते उघडल्या जास्तीत जास्त पंधरा लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक तुम्ही करू शकता .
तर आशा प्रकारे तूम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.