Pandit Dindayal Upadhyay Yojana नमस्कार मित्रांनो पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत घरकुल जागेसाठी अनुदान दिलं जातं आणि आता हे अनुदान एक लाख रुपये मिळणारे ज्या लोकांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाहीये तर त्यांना आता एक लाख रुपये अनुदान हे जागेसाठी दिले जाणारे .
Pandit Dindayal Upadhyay Yojana त्या संदर्भात बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे तो निर्णय का आहेत ते पाहूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मंत्रिमंडळ निर्णय 10 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आलेला आहे काय निर्णय आहे ते जाणून घेऊयात पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेतून भूमी यांना एक लाख रुपयाचे अनुदान मिळणारे काय आहे तर पंडित दीनदया उपाध्ये घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदानात वाढ करून 50 हजार रुपयांवरून ते एक लाख रुपये करण्याचा निर्णय हा शासनाने आज घेतलेला आहे .
अगोदर अनुदानात 50 हजार रुपये भेटायचे आता एक लाख रुपये अनुदान जे आहे ते मिळणार आहे राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना जी ग्रामीण आहे तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना आहे तसेच शबरी आवास योजना आहे.
तसेच अधिमा आवास योजना या सर्व योजना अंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी जे काही अनुदान दिले जातात पण घरकुल बांधण्यासाठी काही लाभार्थ्याकडे जागा नसते मग त्यासाठीच ही पंडित दीनदयाळ उपाध्ये घरकुल योजना आहे .
Pandit Dindayal Upadhyay Yojana या योजना अंतर्गत आता भूमी यांना एक लाख रुपये अनुदान जागा घेण्यासाठी दिले जाणारे केवळ जागे अभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्येय घरकुल जागा खरेदी अर्थ साहाय्य योजना ही सुरू केलेली आहे .
Pandit Dindayal Upadhyay Yojana या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसते आणि त्यासाठीच कुटुंबांना आता 50000 रुपयाचे अर्थसहाय्यद दिले जात होते आता त्यात वाढ करून एक लाख रुपये करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे .