Pandit Dindayal Upadhyay Yojana घरकुल जागेसाठी १ लाख रू. अनुदान मिळणार, पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना
Pandit Dindayal Upadhyay Yojana नमस्कार मित्रांनो पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत घरकुल जागेसाठी अनुदान दिलं जातं आणि आता हे अनुदान एक लाख रुपये मिळणारे ज्या लोकांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाहीये तर त्यांना आता एक लाख रुपये अनुदान हे जागेसाठी दिले जाणारे . Pandit Dindayal Upadhyay Yojana त्या संदर्भात बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे तो निर्णय का आहेत […]
Continue Reading