Mukyamantri Baliraja Vij Savlat Yojana :नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीज मिळावी यासाठी राज्य शासनाने नवीन योजना सुरू केली आहे आणि ती योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना तर या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे अर्थात कोणत्या शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीज पुरवली जाणार आहे .हे या लेकात आहे आपण जाणून घेणार आहोत.
Mukyamantri Baliraja Vij Savlat Yojana
मित्रांनो शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी सरकारनं मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजने सुरू केली आहे . यात 44 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या साडे ७ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णत: मोफत वीज पुरवली जाईल. या योजनेचा लाभ साडेआठ लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे .
Mukyamantri Baliraja Vij Savlat Yojana
मित्रांनो भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे आणि याची आपल्याला जाणीव आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत तर असे अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज आहे.
त्यासाठी त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलती योजना मी आता घोषित करत आहे शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याची शासनाने ठरवली असून ते लाख 7.5 अशे शक्ती पर्यंतच्या शेती पंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल आणि याकरिता 14 हजार 761 कोटी रुपये हे अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत .
Mukyamantri Baliraja Vij Savlat Yojana
म्हणजेच मित्रांनो सध्या या मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलती योजनेचा लाभ जे शेतकरी मागील काही वर्षांपासून मोसमी हवामान बदलाचे दुष्परिणाम भोगत आहेत अशा राज्यातील या योजनेअंतर्गत शेतीसाठी मोफत वीज पुरवली जाणार आहे आणि अशी माहिती या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे .
Mukyamantri Baliraja Vij Savlat Yojana