Mukhyamantri Vayoshri Yojana नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या कृषी न्यूज वेबसाईटवर आज आपण मुख्यमंत्री वैश्वरी योजना आता आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू झालेली आहे यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये मिळणार आहेत .आणि अजून काही जे काही योजना आहेत ते राबविण्यात येणार आहेत. याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
जेष्ठ नागरिकांसाठी आणि मंत्रिमंडळामध्ये याचा जो निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे नक्की काय काय निर्णय आहे काय काय लाभ मिळणारे ते जाणून घेणार. ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील आहे असं सांगण्यात आलेला आहे मुख्यमंत्री वैश्वरी योजनेतून लाभ देण्यात येणार आहे.
Mukhyamantri Vayoshri Yojana आता काय काय लाभ आहे ते समजून घेऊयात यामध्ये राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री व यशश्री योजनेस राज्य मंत्रिमंडळाने आता मान्यता दिलेली आहे यामध्ये दोन लाख रुपये ज्यांचं वार्षिक उत्पन्न मर्यादित आहे अशा 65 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ होणार आहे.
म्हणजे ज्या ज्येष्ठ नागरिकांचे उत्पन्न हे दोन लाखा रुपयापर्यंत आहे आणि ज्यांचं वय हे 65 वर्षावरील आहे त्यांना याचा लाभ जायचं मिळणार आहे जर अपंगत्व आलं अशक्तपणा आला यांचे निराकरण करण्यासाठी सुद्धा आवश्यक ती उपकरणे असतील ते उपकरणे खरेदी करण्यास सुद्धा मानसिक स्वास्थ्य संतुलनासाठी जे काही योजना आहेत ते सुद्धा इथे राबविण्यात येणार आहेत तसेच केंद्रामध्ये प्रबोधन व प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे.
जेष्ठ नागरिकांचे जे काही सर्वेक्षण असेल स्क्रीनिंग असेल ते करण्यात येऊन लाभार्थ्यांची जी काही तपासणी आहे ती कमी देणारे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना 3 हजार रुपये एक रकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.
तर पात्र लाभार्थ्यांना एक रकमे एकदा थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहेत ते योजना होते महत्त्वाचा पॉईंट आहे केंद्राची जी काही राष्ट्रीय योजना होती ती आता निवडून जिल्ह्यामध्ये होती आणि आता मात्र काय झाले मुख्यमंत्री व यशश्री योजना लागू करण्यात आली आहे आणि ही योजना मात्र सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे .