Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना महिन्याला १,५०० रू. अर्ज, कागदपत्रे, पात्रता,

Blog

Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana :नमस्कार मित्रांनो  काल पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून काही मोठे योजना सुरू करण्यात आली आहेत. आणि या योजनांपैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला 1500 हजार रुपये अर्थ सहाय्य दिले जाणार आहे .

तर मित्रांनो या योजनेची सविस्तर माहिती म्हणजेच कोणत्या महिला पात्र होतील कागदपत्रे कोण कोणती लागतील फॉर्म कसा भरायचा आणि कधीपासून हे दीड हजार रुपये मिळणे सुरू होईल ही सविस्तर माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत .

मित्रांनो कालच संकल्पना घोषणा केल्या नंतर कालच या योजनेचा जीआर सुद्धा निर्गमित करण्यात आला आहे म्हणजेच ही योजना राज्यात राबवण्यासाठी तात्काळ मंजुरी सुद्धा देण्यात आली आहे . मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा हे जाणून घेण्यापूर्वी या योजनेच्या अटी आणि पात्रता काय आहे हे या जीआर च्या माध्यमातून जाणून घेऊया.

बघा महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यासाठी काल दिनांक 28 जून 2024 रोजी निर्गमित केलेला हा शासन जीआर आहे .तरी यामध्ये शासन निर्णय काय आहे पहा राज्यातील महिलांचे आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana या योजनेचा उद्देश

त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेचा उद्देश काय आहे पहा राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्ति करण्यास त्यांना मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचे आरोग्य आणि पोषण स्थिती सु धारणा त्याच्या नंतर मित्रांनो योजनेचे स्वरूप कसे असणार आहे.

या योजनेची पात्रता काय आहे?

पहा पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेटला बस्तान धरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटी अंतर्गत बँक खात्यात दरमहा 1500 हजार इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र व राज्य शासनाचे आणि आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे दीड हजार पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र असणार आहे ते पहा महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 वयोगटातील विवाहित तसेच विधवा घटस्फोटीत परिस्थितीया आणि निराधार महिला या सर्व महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत .

Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana

त्याच्यानंतर पुढे पहा लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिचय आणि निराधार महिला किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत तसेच सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांची बँक खाते असणे आवश्यक आहे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख 50 हजार पेक्षा जास्त नसावे .

आता मित्रांनो कागदपत्रे कोण कोणती लागणार आहे ते पहा योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा राज्यातील जन्म दाखला त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला त्याच्यानंतर बँक खाते पासबुकची झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे फोटो रेशन कार्ड आणि सदर योजनेचे अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र तर ही कागदपत्रे लाभार्थ्याला लागणार आहेत.

Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana

आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज कसा करायचा तर पहा योजनेसाठी अर्ज हे पोर्टल मोबाईल ॲप द्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरली जातील तसेच ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा ही अंगणवाडी केंद्रात किंवा ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध केली जाईल आणि अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य असेल म्हणजेच ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी कुठल्याही प्रकारची फी नसेल आणि अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित असणे आवश्यक असेल जेणेकरून तिचाथेट फोटो काढता येईल आणि एक केवायसी करता येईल तसेच ठेवायची करण्यासाठी कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड घेऊन जायचं आहे .

Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana

आता मित्रांनो शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा पहा महिलांना एक जुलैपासून अर्ज करता येणार आहेत आणि अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 15 जुलै असणार आहे त्याच्यानंतर 16 जुलै रोजी यादी प्रकाशित केली जाईल तसेच 10 ऑगस्ट 2024 रोजी लाभार्थ्यांचे बँकेमध्ये केवायसी केली जाईल आणि 14 ऑगस्ट 2024 रोजी पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात या योजनेचे दीड हजार रुपये लगेच जमा केली जातील आणि तिथून पुढे प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत या योजनेचा हप्ता महिलांना देण्यात येईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *