Maza Bhau Ladka Yojana नमस्कार मित्रांनो राज्यातील तरुणांसाठी शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाचा राज्यातील दहा लाख तरुणांना मुलांना याचा फायदा होणार आहे लाभ मिळणार आहे या योजनेअंतर्गत या दहा लाख मुलांना दर महिना दरमहा दहा हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत मित्रहो या संदर्भातील माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये दिलेली आहे तर मित्रहो मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात काय नेमकी माहिती दिलेली आहे चला जाणून घेऊयात .
Maza Bhau Ladka Yojana नमस्कार मित्रांनो आज परत राज्य सरकारच्या माध्यमातून युवकांसाठी 21 धडाकेबाज निर्णय घेण्यात आलेले आहेत महिन्याला दहा हजार रुपये प्रत्येक युवकांना दिला जाणार आहे पूर्ण माहिती नक्की समजून घ्या. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे नक्की शेवटपर्यंत हे 21 निर्णय जाणून घ्या .
Maza Bhau Ladka Yojana मित्रांनो ही महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे पूर्ण माहिती व्यवस्थेच्या समजून घेऊया युवक वर्गासाठी विविध योजना लागू करण्यात आलेले आहेत या 21 योजनेचा लाभ कशा पद्धतीने युवकांना हे नक्की पाहून घ्या मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना दरवर्षी दहा लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत प्रति प्रशिक्षणार्थी दहा हजार रुपये पर्यंत विद्या वेतन दरवर्षी सुमारे 6000 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे प्रत्येक युवकांना या ठिकाणी दहा हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे .