आता महिलांना ड्रोन मिळणार, ८ लाख रू. अनुदान या महिला पात्र | mahila bachat gat drone yojana

Blog

mahila bachat gat drone yojana नमस्कार स्वागत आहे तुमचं या कृषी न्यूज वेबसाईटवर   मित्रांनो महिलांना आता ड्रोन मिळणारे आणि यासंदर्भात मंत्रिमंडळाने सुद्धा मंजुरी दिलेली आहे एकूण आठ लाख रुपये अनुदान असणारे कोणत्या महिला नक्की पात्र आहेत योजनेची नक्की वैशिष्ट्ये काय आहेत नक्की योजना काय आहे तसेच या ड्रोने नक्की महिलांनी काय काम करायचंय संपूर्ण माहिती आपण या पोस्ट मध्ये जाणून घेणार आहोत .

 

drone yojana नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला बचत गटांना महिला बचत गट त्यालाच आपण इंग्लिश मध्ये एस एच जी हेल्प ग्रुप सुद्धा म्हणतो एसएससी ग्रुप सुद्धा म्हणतो तर ड्रोन पुरवण्याच्या केंद्रीय क्षेत्र मोजणीला मंजुरी दिली आहे आणि त्यासाठी २०२४२५ ते २०२५२६ या कालावधीसाठी 1261 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे 2023 24 ते 2025 26 या कालावधीत शेतकऱ्यांना शेतीसाठी भाड्याने ड्रोन पुरवण्याकरिता 15000 निवडक महिला स्वयंसहायता गटांना ड्रोन पुरवणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

म्हणजेच जे ज्या महिला महिला बचत गट ज्यांचा आहे त्यांना हा ड्रोन मिळणार आहे महिला बचत गटांना जो ड्रोन दिला जाईल तो त्या ड्रोन चा वापर कशासाठी करायचा आहे तर शेतकऱ्यांना शेतीसाठी करायचा आहे म्हणजेच भाड्याने शेतकऱ्यांना दोन द्यायचं काम हे महिला बचत गट करणार आहेत आणि त्यातून जे काही उत्पन्न आहे .

ते महिला बचत गटांना मिळणाऱ्या तर जो काही ड्रोन असेल तो महिला बचत गटांना मिळेल आणि महिला बचत गट हे शेतकऱ्यांचे काम भाड्याने करते महिला बचत गटांचे सक्षमीकरण करणे आणि कृषी क्षेत्रात ड्रोन सेवेद्वारे नवीन तंत्रज्ञान आणि या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाला अनुसरून ही योजना राबविण्यात येणार आहे .

 

mahila bachat gat drone yojana या योजनेची वैशिष्ट्य नक्की काय आहे ते जाणून घेऊयात

ही योजना कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग ग्रामीण विकास विभाग आणि खते महिला स्वयं सहयोग गट आणि प्रमुख खत कंपन्या यांचे संसाधने यांच्या प्रयत्नांची सांगण घालून करून समग्र चालना देते आता आर्थिक पाहिलं तर दोन चा वापर व्यवहारी असलेल्या योग्य शोधून काढून विविध राज्यांमधील अशा प्रगतशील 15000 महिला स्वयं स्वयंसहायता गटांना ड्रोन पुरवण्यासाठी निवडले जाईल म्हणजेच प्रगतशील जे काही पंधरा हजार महिला बचत गट आहेत त्यांना अगोदर येथे निवडले जाणाऱ्या आणि आता महत्त्वाचा पॉईंट आहे .

ड्रोन च्या किमतीच्या जे काही ड्रोन ची किंमत असेल त्याच्या ऐंशी टक्के इतकी रक्कम केंद्रीय आर्थिक सहाय्यता आणि इतर साधने अनुषंगिक शुल्क यासाठी कमाल आठ लाख रुपये महिला बचत गटांना ड्रोन खरेदीसाठी दिले जाणारे महिला बचत गटांना आठ लाख रुपये पर्यंत त्याचे जे काही रक्कम आहे आठ लाख रुपये देण्यात येणार आहे आता.drone yojana

या योजनेविषयी सविस्तर माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *