Mahajyoti Free Tab Yojana नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दहावी पास विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्वाची एक योजना आहे दहावी पास विद्यार्थ्यांना मोफत टॅब मिळणार आहेत हा विद्यार्थी मित्रांनो ही योजना दरवर्षी असते दहावी पास विद्यार्थ्यांसाठी त्यांना इतर टॅब मिळत असतो मोफत मिळत असतो फ्री मध्ये कोणती पैसे द्यावेत लागत नसतात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणत्या विद्यार्थ्यांना मोफात त्या कसा टॅब मिळतो कुठे अर्ज करायचा केव्हा करायचा तारीख नेमकी कोणत्या शेवटची तारीख कोणत्या सर्व काही या पोस्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत.
Mahajyoti Free Tab Yojana तर मित्रांनो ही योजना महा ज्योती मोफत टॅब योजना आहे ही योजना JEE/NEET /MHT-CET batch 2026 साठी राबवली जात आहे. दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे त्यातून ते प्रशिक्षण घेऊन चांगल्या पद्धतीने आपले भविष्य उज्वल करू शकतात.
ही योजना महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना JEE/NEET /MHT-CET batch 2026 परीक्षा करिता ऑनलाइन पद्धतीने मोफत शिक्षण देण्यासाठी योजना राबवली जात आहे.Mahajyoti Free Tab Yojana
ऑनलाईन प्रशिक्षण घेण्या करिता त्यांना मोफत टॅब दिले जाणार आहे व त्यासोबत 6 GB/Day इंटरनेट देण्यात येणार आहे.
Mahajyoti Free Tab Yojana या योजना विद्यार्थ्यांची पात्रता
- विद्यार्थी हा महाराष्ट्रातील रहवासी असावा.
- विद्यार्थी हा इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा.
- विद्यार्थ्यांची दहावीची परीक्षा ही सन 2024 या शैक्षणिक वर्षात झालेली असावी.
- विद्यार्थ्यांनी हा ज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा या बाबतीची कागदपत्रे स्पष्ट व त्या फॉर्म संघ जोडलेले असावे.
- विद्यार्थ्यांची निवड ही त्याच्या दहावीच्या परीक्षेत मिळालेल्या टक्केवारीनुसार व अक्षरा अक्षरानुसार करण्यात येईल.
- विद्यार्थी हा इयत्ता दहावी मध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरिता 70 टक्के यापेक्षा जास्त गुण असावे व ग्रामीण भागात भागातील विद्यार्थ्यांकरिता ६० टक्के पेक्षा गुण असावे.
- विद्यार्थी हा शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा असे हे विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड वरील पत्तेनुसार ठरवले जाईल.
या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- जातीचे प्रमाणपत्र
- वैदिक नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र दहावीची गुणपत्रिका
- विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला याचा दाखला
- दिवेगण असल्यास दाखला
- अनाथ असल्यास दाखल