Bal sangopan Yojana बाल संगोपन योजना प्रतिमहा २२५० रु. अनुदान |

Bal sangopan Yojana नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो परत एक आज मी तुम्हाला एक नवीन महाराष्ट्र सरकारची योजना महत्त्वाची योजनाम हाराष्ट्र सरकारने खास महत्त्वाची योजना सुरू केली ज्या योजना अंतर्गत जी मुलं आहेत त्यांच्या बालसंगोपनासाठी दर महिन्याला प्रत्येक महिन्याला भविष्य पन्नास रुपये इतका हार्दिक शुभेच्छा 2250 रुपये एवढं अनुदान त्यांना प्रत्येक महिन्याला इथे देण्यात येणार आहे तर कशाप्रकारे त्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत.

Bal sangopan Yojana क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना साठी अर्ज प्रक्रिया काय आहे संगोपन योजना या योजनेसाठी पात्रता कागदपत्र याबद्दलची संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना या योजनेची माहिती

Bal sangopan Yojana बाल न्याय (मुलाची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 सुधारित अधिनियम 2021 कलम 2(14) व महाराष्ट्र राज्याचे बाल न्याय (मुलांचे काळजी व संरक्षण) नियम 2018 नुसार, अनाथ, निराश्रीत, निराधार, बेघर, संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेल्या 0 ते 18 वयोगटातील मुला-मुलींना संस्थेत दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात बालसंगोपन योजना सुरू करण्यात आली होती.

 

सदर योजना संस्थाबाह्य असून या योजनेअंतर्गत झिरो ते 18 वयोगटातील मुला-मुलींना थेट पर्यायी कुटुंबात संगोपनकरिता ठेवता येते, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या माध्यमातून आई अथवा वडील गमावलेल्या बालकांना राज्य शासनाकडून 27 हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते. सदर योजनेसाठी प्रस्ताव करण्याची प्रक्रिया सुरु झालेली असून लाभार्थी कुटुंबातील बालकांचे संगोपन करणारी व्यक्ती अर्ज करू शकतात.

बालसंगोपन योजनेचा लाभ खालील बालकांना देण्यात येईल

 

अनाथ किंवा ज्यांच्या पालकांचा पत्ता लागत नसेल, ज्यांना दत्तक घेणे शक्य होत नाही.

रुपालक असलेले बालक, मृत्यू घटस्फोट, अविवाहित् मातृत्वू, परित्याग, • एक विभक्तीकरण, गंभीर आजार, पालक रुग्णालयात असणे इत्यादी कारणामुळे विघटित झालेल्या एका पालक असलेल्या कुटुंबातील कुष्ठरोग शिक्षा भोगत असलेल्या कैदयांची बालके. जन्मठेपे व

कोविड कालावधीमध्ये दोन अथवा एक पालक गमावलेले बालक

• बहु‌विकलांग बालक

• ज्यांचे दोन्ही पालक (आई-वडील) दिव्यांग (अपंग) असतील अशी बालके तीव्र मतिमंद, एचआयव्हीबाधित बालक, पालक अपंग असतील अशी बालके

बालकामगार विभागाने प्रमाणित केलेले 30

आर्थिक मदत किती ?

• बालसंगोपन योजना अंतर्गत आता नवीन सुधारित शासन निर्णयानुसार वयाची 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत दर महिन्याला 2250 रु. मुलांच्या किंवा पालकांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सदर लाभार्थ्यांसाठी बंद करण्यात येईल, याची नोंद संबंधित लाभार्थीना घ्यावी.

बालसंगोपन योजना आवश्यक कागदपत्रे

• विदयार्थ्यांचा शाळेतील बोनाफाईड प्रमाणपत्र

• आई-वडिलांचा मृत्यू प्रमाणपत्र

• लाभार्थी व पालकांचा आधारकार्ड

सांभाळ करणाऱ्या पालकांचा फिटनेस

पालकांचा संगोपन हमीपत्र

• उत्पन्नाचा दाखला

बालकाचा जन्माचा दाखला

बँक पासबुक झेरॉक्स

• लाभार्थी बालकाचा पासपोर्ट आकाराचा फोटो

• रहिवासी दाखला

• बाल संगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. बालसंगोपन अर्जाचा नमुना किंवा बालसंगोपन अर्जाचा फॉर्म पीडीएफमध्ये तुम्हाला खालील रखाण्यामध्ये देण्यात आलेला असून तो तुम्ही डाऊनलोड करून संबंधित विभागाकडे दाखल करू शकता.Bal sangopan yojana

Leave a Comment