Annapurna Yojana Maharashtra नमस्कार शेतकरी बांधवानो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेचा लाभ सुरू आता नेमकं मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत तीन वर्षाला सिलेंडर कोणाला मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे याची संपूर्ण माहिती या लेकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे .
Annapurna Yojana Maharashtra मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या माध्यमातून लाभार्थ्यांना तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे पण ही योजना सरसगड सगळ्याला लागू होणार नाही या योजनेसाठी काही नियम आहेत या योजनेतून राज्यातील 56 लाख 16 हजार कुटुंबांना फायदा होणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे तर महिलांना वर्षाला तीन सिलेंडर मोफत मिळणार अजित पवार यांनी केलेली ही घोषणा आहे .
खरंतर राज्यातील महिलांना दिलासा देण्यासाठी करण्यात आले आहे महिला या घरातील किचनचा खर्च भागवतात त्यामुळे गॅस सिलेंडरचे भाव वाढले तर महिलांना टेन्शन येतं खर्च वाढल्याने महिलांना पैशाचे नियोजन खूप काटकसरी न करावं लागतं त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील 56 लाख 16 हजार महिलांसाठी वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्याबाबतच्या योजनेची घोषणा केली आहे आता नेमकं हे सिलेंडर कोणाला मिळणार आहे .
Annapurna Yojana Maharashtra बीपीएल रेशन कार्ड अर्थात पिवळा आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या महिलांना वर्षाला तीन सिलेंडरचे पैसे थेट खात्यात मिळणार आहे या माध्यमातून राज्यातील तब्बल 56 लाख 16 हजार महिलांना याचा थेट फायदा होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे म्हणजे ज्यांच्याकडे बीपीएल हा रेशन कार्ड आहे आणि केसरी रेशन कार्ड आहे अशा महिला वर्गांनाच याचा लाभ दिला जाणार आहे.
Annapurna Yojana Maharashtra म्हणजे याच्यामध्ये आता पुरुषाच्या नावावर जर या ठिकाणी गॅस सिलेंडरचे हे बुक असेल तर त्या ठिकाणी त्यांना मिळणार नाही ही योजना फक्त महिलांवर्गांसाठी आहे याचा अर्ज किंवा काही प्रक्रिया सुरू झालेले नाही अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तात्काळ तुम्हाला या वेबसाईटवर कळवले जाईल.