Top 5 Crop In July शेतकरी मित्रांनो जुलै महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला भरपूर उत्पादन आणि उत्पन्न मिळेल त्याचं कारण उन्हाळ्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची पीक केली तर त्यांचा कालावधी आता संपलेला आहे. आणि आता जर का तुम्ही हे सांगितले पैकी महत्त्वाची कमी कालावधीमध्ये येणारी पिके यांची लागवड करत असाल निश्चित स्वरूपात शेतकरी आपला मालामाल होणार तर नेमकी हे पिके आहे तरी कोणती .Top 5 Crop In July
मित्रांनो शेतकऱ्याला मालामाल करणारा पहिलं महत्त्वाचं पीक म्हणजे टोमॅटो लागवड व शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये ज्या शेतकऱ्याने टोमॅटोची लागवड केली होती शेतकऱ्यांचे प्लॉट केले पण आत्ताच सध्याच्या टायमाला. टोमॅटो पिकाची जी रेंज आहे जो बाजार भाव आहे तर हा 1000 रुपये 1200 रुपये 1300 रुपये ते 1500 रुपये कॅरेट प्रमाणे आहे आणि निवडक शेतकऱ्यांकडे हे पीक आहे तुम्ही या पिकाची लागवड करू शकता.Top 5 Crop In July
दुसरे महत्त्वाचे पीक कमी कालावधी मधलं पीक साठ ते सत्तर दिवसांमध्ये शेतकरी मालामाल होतो पंधरा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तुम्हाला हमखास मिळणार लागवड व शेतकरी मित्रांनो आपल्याला फ्लावर या पिकाची लागवड करायची शकतो जुलै च्या पहिल्या आठवड्यात 15 जुलै पर्यंत तुम्ही त्यावर पिकाची लागवड करा उत्पादन आणि उत्पन्न निश्चित स्वरूपात मिळवा .Top 5 Crop In July
तर पुढील महत्त्वाचे पीक हे देखील कमी दिवसाचा आहे आणि ती म्हणजे कोथिंबीर लागवड व शेतकरी मित्रांनो आपल्याला म्हणजे एका जोडीला 45 रुपये पन्नास रुपये बाजार भाव तुम्हाला बघायला मिळत आहे .
त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणार पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे मेथी पीक व शेतकरी मित्रांनो बाजार भाव हा तुम्हाला 25 ते 30 रुपये याप्रमाणे झालेला बघायला मिळणार आहे.
पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे वांगी लागवड होणार आहेत जुलै महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी शेतकरी आपला मालामाल होईल तर पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे वांगी लागवड जास्त कालावधीचे पण भरघोस उत्पादन मिळून येणार आहेत वांगी चा सध्याचा बाजार भाव 20 ते 25 रुपये या प्रमाणे आहे .Top 5 Crop In July
जुलै महिन्यात मालामाल पिके करा हिच टॉप 5 पिके
पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे काकडी सध्याच्या टायमाला ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये टोमॅटो यांची ओळखलेली आहे संपलेले आहे तर ते शेतकरी आता काकडी पिकाची लागवड करणार आहे तुम्हाला देखील काकडीची लागवड करायची मांडू करून काकडी पिकाची लागवड करू चांगलं उत्पादन मिळू शकत.Top 5 Crop In July