अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी १ लाख रू मिळणार | Anganwadi Sevika Gratuity

Blog

Anganwadi Sevika Gratuity  नमस्कार मित्रांनो मी सोमवार मित्रांनो अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे अंगणवाडी सेविका असतील अंगणवाडी मदतनीस असतील यांना प्रत्येकी एक लाख रुपये मिळणारेत यासंदर्भात निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे नक्की हा निर्णय काय आहेत कोणाला कशी रक्कम भेटणारे ते आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

Anganwadi Sevika Gratuity  तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे इथे पहा 5605 अंगणवाडी सेविका मदतनीसंना एक रकमे लाभ मिळणार आहे अशी माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे तर काय आहे माहिती ते समजून घेऊयात तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रक्कमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

Anganwadi Sevika Gratuity  या निर्णयामुळे एक एप्रिल 2022 पासूनच्या सुमारे पाच हजार सहाशे पाच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमे लाभ मिळणार आहे त्यामध्ये अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी रुपये एक लाख पर्यंत तर मिनी अंगणवाडीच्या जे काही सेविका असतील अंगणवाडी मदतनीस असतील यांना प्रत्येकी रुपये 75 हजार पर्यंत लाभ मिळणारे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे याचा जो लाभ आहे तो एक लाखापर्यंतचा असेल किंवा 75000 पर्यंत असेल तो कोणाला मिळणारे ते इथे दिलेले .

Anganwadi Sevika Gratuity  एकात्मिक बाल विकास सेवा राज्यातील जे काही अंगणवाडी कर्मचारी आहेत त्यांना दिनांक 1 एप्रिल 2022 पासून जे कोणी अंगणवाडी मदतनीस असतील सेविका असतील त्या एक एप्रिल २०२२ पासून ते त्यांना ग्रॅज्युटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीत ज्या अंगणवाडीच्या सेविका असतील ज्या मदतीत आहे मदतनीस आहेत त्यांना ज्या सेवानिवृत्ती झालेल्या आहेत ज्यांनी राजीनामा दिलेला आहे ज्यांच्या मृत्यू झालेला आहे आणि सेवेतून काढून टाकलेला आहे अशा जी काही सेविका असतील मदतनीस असतील इत्यादी प्रकरणी शासनातर्फे एक रकमे लाभ एक रकमेला म्हणजे एकदाच लाभ हा एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तांकडून देण्यास 25 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मध्ये मान्यता देण्यात आलेले आहे .

हा लाभ देताना शासन निर्णय दिनांक 30 एप्रिल 2014 मध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यात व येणे याकरिता येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आलेले आहे अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *